संतप्त जमावाने मुश्रीफांना घेरलं आणि... | Hasan Mushrif | Maratha Reservation

राज्यामध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्याबरोबरच नेत्यांना गावात बंदी घालण्याच्या सत्रामध्येही वाढ अनेक नेत्यांना गावकऱ्यांकडून गावात येण्यात बंदी घातली जात आहे. आता यामध्ये राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांचाही समावेश कोल्हापूरमधील गारगोटी गावात मराठा तरुणांनी मुश्रीफांची गाडी अडवली
#hasanmushrif #MarathaReservation #Marathaaarakshan #Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(AY_SM_1023)
1
view
माढ्यातल्या मराठा तरुणाची आगळी वेगळी आंदोलन स्टाइल | Maratha Reservation | #shorts

#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
1
view
Manoj Jarange Patil LIVE; 'मराठा तुम्हाला झोपू देणार नाही' ; बघा पत्रकार परिषद | Maratha Reservation

#manojjarangenews #manojjarange #manojjarangepatil #live #manoj
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
1
view
आमदार राजळेंची गाडी रोखली ; पुढे काय घडलं ? | MLA Monica Rajale | Maratha Reservation

मराठा आरक्षणाच्या मुद्द्याने राज्यभर पेट घेतला आहे. याचे पडसाद महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये दिसत आहेत. नगर जिल्ह्यामध्येही या आरक्षणावरून मराठा समाज आक्रमक नगरमधील पाथर्डी मतदारसंघात आमदार मोनिका राजळेंची गाडी अडवली.
#monikarajle #maratha #marathareservation #Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(AN_SM_1023)
1
view
अंधारेंची डीनच्या खांद्यावर बंदूक ; निशाण्यावर फडणवीस | Sushma Andhare on Devendra Fadnavis

सुषमा अंधारे यांनी ललित पाटील प्रकरणावर आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी ससून रुग्णालयाचे डीन संजीव ठाकूर यांच्यावर निशाणा साधला. तसंच यानंतर गृहमंत्रालय काय करत आहे असाही सवाल केला. बघा काय म्हणाल्या सुषमा अंधारे ?
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
1
view
सत्तारांचा आरोप ; जरांगेंनी धुडकावून लावत गप्प केलं | Manoj Jarange On Abdul Sattar | #shorts

मोदींची पवारांवर टीका ; सुळेंचं जोरदार प्रत्युत्तर | Supriya Sule On PM Narendra Modi

काल पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्र दौऱ्यावर होते. यावेळी अजित पवारांसमोरच मोदींनी शरद पवारांवर टीका केली. या टीकेचे प्रत्युत्तर देत सुप्रिया सुळे यांनी मोदींवर हल्ला चढवला. बघा काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
#SupriyaSule #PMNarendraModi #NCP #BJP #Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(AY_SM_1023)
1
view
अंतरवाली सराटीचे सरपंच काढणार कँडल मार्च। Manoj jarange Patil | Maratha Reservation

मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरु आहे. मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी त्याच्या गावातील अंतरवाली सराटी गावचे सरपंच ५० हजार नागरिकांसह २९ ऑक्टोबर रोजी कँडल मार्च काढणार आहेत.
#manojjarange #marathareservation #jalna #Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(RB_SM_1023)
1
view
मुश्रीफांनी सगळं खरं खरं सांगून टाकलं | Hasan Mushrif on Jayant Patil

जयंत पाटील हे कधीच आमच्यासोबत आले असते, आमच्यासोबत शपथही घेतली असती पण 'या' कारणामुळे जयंत पाटील यांनी शपथ घेतली नाही. 'असं विधान अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे. बघा काय म्हणाले हसन मुश्रीफ ?
#HasanMushrif #JayantPatil #NCP#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(AY_SM_1023)
आमच्या गावात यायचं काम नाही ; जरांगेंची नेत्यांना वॉर्निंग | Manoj Jarange Patil | #shorts
आमच्या गावात यायचं काम नाही ; जरांगेंची नेत्यांना वॉर्निंग | Manoj Jarange Patil | #shorts
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
जरांगेंचा फडणवीसांना सल्ला ; सदावर्तेंना खोचक टोला | Manoj Jarange on Gunaratna Sadavarte
जरांगेंचा फडणवीसांना सल्ला ; सदावर्तेंना खोचक टोला | Manoj Jarange on Gunaratna Sadavarte | Maratha Reservation
मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. यावेळी मनोज जरांगे यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी गुणरत्न सदावर्ते आणि देवेंद्र फडणवीस या दोघांवरही हल्ला चढवला. श्रद्धेयांचा शिष्य त्यांचाच गेम करायला लागला आहे, असंही जरांगे म्हणाले.
#manojjarange #gunratnasadavarte #marathareservation #jalna #Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(AY_SM_1023)
उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी जरांगेंची तब्येत खालावली | Manoj Jarange Patil | #shorts
उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी जरांगेंची तब्येत खालावली | Manoj Jarange Patil | Maratha Reservation | #shorts
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
मोदींचं मराठा आरक्षणाकडे दुर्लक्ष ; जरांगेंनी सुनावलंच | Manoj Jarange Patil On Narendra Modi

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काळ महाराष्ट्रात आले होते. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्याकडे आणि मनोज जरांगे पाटील यांच्या विनंतीकडे दुर्लक्ष केल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे.
#manojjarange #gunratnasadavarte #marathareservation #jalna #Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(AY_SM_1023)
4
views
फडणवीस लढणार, की आयतं खातं राष्ट्रवादीला मिळणार ? | Devendra Fadnavis | Ajit Pawar

भाजप शिवसेनेसोबत सत्तेत आल्यापासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतःला हव्या असलेल्या अनेक गोष्टी मिळवल्यात असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सांगतो ते करतो आणि मागतो ते मिळवतोच अशी ख्याती असणारे अजित पवार आता पुन्हा एकदा भाजपच्या वाट्याचं अजून एक खातं हिसकावण्याच्या तयारीत आहेत. त्याला आता फडणवीस कसा प्रतिसाद देणार हाच खरा मुद्दा आहे.
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(AN_SM_1023)
Gunaratna Sadavarte News : वकिलीच्या आधी दातांचे डॉक्टर होते गुणरत्न सदावर्ते !

मुद्दा मराठा आरक्षणाचा असो की एसटी कर्मचाऱ्यांचा चर्चेत आलेलं एकमेव नाव होतं अॅड. गुणरत्न सदावर्ते. आज सकाळी सदावर्तेच्या गाडीवर काहींनी हल्ला केला. त्यामुळे ते पुन्हा चर्चेत आले आहेत. दरवेळी आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असणाऱ्या सदावर्ते यांचा आतापर्यंतचा प्रवासही तितकाच इंटरेस्टिंग आहे. जाणून घेऊ या त्यांच्या आतापर्यंतच्या प्रवासाविषयी...
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(NS_SM_1023)
1
view
Gunaratna Sadavarte Live : आरक्षणाच्या राजकारणातून देशाला मुक्त करणार | Maratha Reservation |

#GunratnaSadavarteNews #GunratnaSadavarteLive #GunratnaSadavartePress #GunratnaSadavarteOnManojjarange
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
शिंदेंच्या आमदाराचं अत्यंत वादग्रस्त वक्तव्य | Sanjay Gaikwad On Gunratna Sadavarte

शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी वकिल गुणरत्न सदावर्ते यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले आहे. सदवार्तेंची गाडी फोडण्या ऐवजी त्यांना संपवायला पाहिजे होते, असे विधान संजय गायकवाड यांनी केले आहे.
#sanjaygaikwad #gunratnasadavarte #marathareservation #Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(AN_SM_1023)
#Short : मोदींनी हात लावला की सोनं होतं, CM एकनाथ शिंदेंचे जोरदार भाषण | CM Shinde In Shirdi Sabha
#Short : मोदींनी हात लावला की सोनं होतं, CM एकनाथ शिंदेंचे जोरदार भाषण | CM Shinde In Shirdi Sabha
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
CM शिंदे असे काही बोलले PM मोदीही भारावले | CM Shinde In Shirdi Sabha

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून आज त्यांच्या हस्ते अहमदनगर येथील निळवंडे प्रकल्पाचे जलपूजन करून लोकार्पण करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यपाल रमेश बैस आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक महत्वाचे नेते उपस्थित होते.
#pmmodi #shirdi #shirdivisit #maharashtratour #saibabatemple #narendramodi #modi #eknathshinde #cmshinde #shinde #shivsena #Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(AN_SM_1023)
#Short : 'पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं ?' | Narendra Modi On Sharad Pawar
#Short : 'पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं ?' | Narendra Modi On Sharad Pawar
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
Narendra Modi Live : शिर्डीजवळ सभा सुरु, मराठा आरक्षणावर बोलणार का ? | Maratha reservation | Shirdi

#pmmodilive #shirdi #latestnews #pmmodi #narendramodi #marathareservation #latestmarathinews #sarkarnama #live #maharashtra #politics #marathinews
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
1
view
अजितदादांसमोरच मोदींचा पवारांवर निशाणा | PM Modi On Sharad Pawar

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून आज त्यांच्या हस्ते अहमदनगर येथील निळवंडे प्रकल्पाचे जलपूजन करून लोकार्पण करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यपाल रमेश बैस आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक महत्वाचे नेते उपस्थित होते. यावेळी मोदींनी माजी कृषिमंत्री शरद पवारांवर घणाघात केला.
#pmmodi #shirdi #shirdivisit #maharashtratour #saibabatemple #narendramodi #modi #Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(AN_SM_1023)
1
view
#Short : CM शिंदेंनी घोषणा देताच बघा PM मोदींनी काय केले ? | CM Shinde On PM Modi
#Short : CM शिंदेंनी घोषणा देताच बघा PM मोदींनी काय केले ? | CM Shinde On PM Modi
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
PM मोदींसमोरच फडणवीसांची मोठी मागणी, बघा शिर्डीत काय घडलं ? | Devendra Fadnavis | PM Modi
PM मोदींसमोरच फडणवीसांची मोठी मागणी, बघा शिर्डीत काय घडलं ? | Devendra Fadnavis | PM Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून आज त्यांच्या हस्ते अहमदनगर येथील निळवंडे प्रकल्पाचे जलपूजन करून लोकार्पण करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यपाल रमेश बैस आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक महत्वाचे नेते उपस्थित होते.
#pmmodi #shirdi #shirdivisit #maharashtratour #saibabatemple #narendramodi #modi #devendrafadnavis #fadnavis #Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(AN_SM_1023)
निळवंडे धरणावरून अजित पवारांचा कोणाला टोला ? | Nilwande Dam | Ajit Pawar | PM Modi