अंबादास दानवेंनी पंकजा मुंडेंच्या मेळाव्याचा एका वाक्यात विषय संपवला | Ambadas Danve | Pankaja Munde

पंकजा मुंडे केवळ बोलतात करत काहीच नाही, असे म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अंबादास दावने यांनी निशाणा साधला. पत्रकारांनी दानवेंना पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याबाबत विचारले होते. यावर दानवेंनी एका वाक्यात उत्तर देऊन विषय संपवला.
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
आरक्षणात कोण आडवं येतंय ? जरांगेंनी संभाजीराजेंना सर्वच सांगून टाकलं | SambhajiRaje Meet Jarange
आरक्षणात कोण आडवं येतंय ? जरांगेंनी संभाजीराजेंना सर्वच सांगून टाकलं | SambhajiRaje Meet Manoj Jarange
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेली ४० दिवसांची मुदत संपली आहे. मुदत संपली तरी सरकारकडून आरक्षणाबाबत कोणताच ठोस असा निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे जरांगे पाटील पुन्हा एकदा अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले आहेत. मराठ्यांना कुणबी जातप्रमाणपत्र मिळावं ही जरांगेंची मूळ मागणी आहे. दरम्यान संभाजीराजे छत्रपती यांनी आज मनोज जरांगेंची भेट घेतली.
#manojjarange #SambhajirajeChhatrapati #marathareservation #antarwali #jalna #Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(AN_SM_1023)
1
view
संभाजीराजे छत्रपती मनोज जरांगेंच्या भेटीला, बघा काय घडलं ? | SambhajiRaje Meet Manoj Jarange

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेली ४० दिवसांची मुदत संपली आहे. मुदत संपली तरी सरकारकडून आरक्षणाबाबत कोणताच ठोस असा निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे जरांगे पाटील पुन्हा एकदा अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले आहेत. मराठ्यांना कुणबी जातप्रमाणपत्र मिळावं ही जरांगेंची मूळ मागणी आहे. दरम्यान संभाजीराजे छत्रपती यांनी आज मनोज जरांगेंची भेट घेतली. यावेळी संभाजीराजेंनी जरांगेंना पाणी घ्या त्याचा त्याग करू नका, अशी विनंती केली.
#manojjarange #SambhajirajeChhatrapati #marathareservation #antarwali #jalna #Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
PM मोदी गोरगरीब मराठ्यांचं ऐकतील असं वाटलं होतं | Manoj Jarange

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेली ४० दिवसांची मुदत संपली आहे. मुदत संपली तरी सरकारकडून आरक्षणाबाबत कोणताच ठोस असा निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे जरांगे पाटील पुन्हा एकदा अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले आहेत. मराठ्यांना कुणबी जातप्रमाणपत्र मिळावं ही जरांगेंची मूळ मागणी आहे. पंतप्रधान मोदींनी फोन केला तर आज ४ वाजेपर्यंत आरक्षण मिळून जाईल, असे जरांगे म्हणाले.
#manojjarange #marathareservation #jalna #Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
1
view
संगमेश्वराचा अभिषेक करून Rohit Pawar यांची यात्रेला सुरुवात | Yuva Sangharsh Yatra

आमदार रोहित पवार यांनी युवा संघर्ष यात्रेला सुरुवात केली आहे. यावेळी पुण्यातील तुळापुर संगमेश्वराचा अभिषेक करून त्यांनी या यात्रेची सुरुवात केली आहे.
#rohitpawar #ncp #interview #tuljapur #Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(AN_SM_1023)
1
view
रावण दहन प्रथेवर निर्बंध घाला, मिटकरींची वादग्रस्त भूमिका | Amol Mitkari

अकोला जिल्ह्यातील सांगोळा या गावात रावणाची पूजा केली जाते. इथे रावण पूजनाची परंपरा आहे. या ठिकाणी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी भेट दिली. त्यांनी तिथे रावणाच्या मूर्तीचे पूजन केले. याशिवाय आरती देखील केली. इतकंच नव्हे तर मंदिर उभारणी अन् सभागृहासाठी आमदार निधीतून २० लाखांचा निधी दिला आहे. विशेष म्हणजे पूर्वीपासून सुरू असलेली परंपरा म्हणजेच रावण दहनाच्या परंपरेवर पूर्णतः बंदी आणावी, अशी मागणी येणाऱ्या अधिवेशनात मांडणार असल्याचे ते म्हणाले.
#amolmitkari #ncp #dasaramelava #Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(AN_SM_1023)
1
view
Manoj Jarange LIVE ;मुदत संपली, जरांगे पाटील आक्रमक | Maratha Reservation | Jalna Protest
Manoj Jarange LIVE ; मुदत संपली, जरांगे पाटील आक्रमक | Maratha Reservation | Jalna Protest | Maratha Aarakshan
#manojjarangenews #manojjarangeprotest #manojjarangejalnanew
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
बघा जरांगेंच्या उपोषणस्थळी काय घडलं ? | Manoj Jarange Patil

मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील हे पुन्हा उपोषणाला बसणार आहेत. त्याआधी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. उपोषणाला बसण्याआधी त्यांना मंत्री आणि भाजपनेते गिरीश महाजन यांचा फोन आला. माध्यमांसमोरच महाजन यांचा फोन जरांगेंनी स्पीकरवर ठेवला. बघा नेमकं काय घडलं?
#manojjarange #marathareservation #jalna #antarwalisarati #latestnews #Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(AN_SM_1023)
कोणाचाच डाव चालू देणार नाही ; जरांगे पेटले | Manoj Jarange Patil

मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील हे पुन्हा उपोषणाला बसणार आहेत. त्याआधी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि आरक्षण का मिळत नाही? त्याचं कारण द्या असा खडा सवाल केला. बघा काय म्हणाले मनोज जरांगे ?
#manojjarange #marathareservation #jalna #antarwalisarati #latestnews #Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(AN_SM_1023)
Pankaja Munde LIVE ; भगवानगडावरून कोणावर साधणार निशाणा ?

Pankaja Munde LIVE ; भगवानगडावरून कोणावर साधणार निशाणा ? #PankajaMundeLIVE #bhagwangad #gopinathmunde
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
1
view
Sharad Pawar LIVE ; झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला पवार करणार जागं | Yuva Sangharsha Yatra |
Sharad Pawar LIVE ; झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला पवार करणार जागं | Sharad Pawar At Yuva Sangharsha Yatra |
Sharad Pawar LIVE ; झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला पवार करणार जागं | Sharad Pawar At Yuva Sangharsha Yatra | #sharadpawarlive #YuvaSangharshaYatra #rohitpawar #maharashtra#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
4
views
Sharad Pawar LIVE; झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला पवार करणार जागं | Yuva Sangharsha Yatra |

#SharadPawarlive #rohitpawar
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
दसरा मेळाव्यात असं काय घडलं की सगळेच लावले हसायला ? | Gulabrao Patil | Eknath Shinde | #Shorts
दसरा मेळाव्यात असं काय घडलं की सगळेच लावले हसायला ? | Gulabrao Patil | Eknath Shinde | #Shorts
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
1
view
गुलाबरावांना ठाकरेंचा राग की अजित पवारांवर नाराजी ? | Gulabrao Patil | #shorts

CM एकनाथ शिंदेंनी तारखेसकट प्रसंग सांगितला | CM Eknath Shinde Dasara Melava 2023

आज आझाद मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला. यावेळी शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला.
#cmeknathshinde #uddhavthackeray #dasaramelava #shivsena #Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
ज्योती वाघमारेंचा आदित्य ठाकरेंना टोला | Jyoti Waghmare | Aditya Thackeray | shivsena | #shorts
ज्योती वाघमारेंचा आदित्य ठाकरेंना टोला | Jyoti Waghmare | Aditya Thackeray | shivsena | #shorts
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
ज्योती वाघमारेंचा संजय राऊतांवर हल्ला | Jyoti Waghmare | Sanjay Raut | shivsena | #shorts

शिंदेंच्या रणरागिणीचा थेट उद्धव ठाकरेंवर वार | Jyoti Waghmare | Shivsena | #shorts

चुटकी वाजवत अंधारेंनी ठासून बजावलं | Sushma Andhare | #shorts

दसरा मेळाव्यात ठाकरे कुटुंबाच्या एन्ट्रीवेळी काय घडलं ? | Rashmi Uddhav Thackeray | #shorts

#Short : 'जरांगे पाटील भाजपपासून सावध राहा' | Uddhav Thackeray Dasara Melava 2023 | Manoj Jarange

मीही मराठा, रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत समाजासाठी लढणार | CM Eknath Shinde Dasara Melava 2023

मी मराठा समाजाचा आहे, आयुष्यभर समाजासाठी राबलोय, मी शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो की मराठा समाजाला आरक्षण देणार असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं. राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटीबद्ध आहे, तरुणांनी टोकाचं पाऊल उचलू नये असं आवाहन त्यांनी केलं. एकनाथ शिंदे जे बोलतो ते करतोच असं सांगत त्यांनी राज्यातल्या प्रत्येक समाज घटकाला न्याय देणार असल्याची ग्वाही दिली.
#cmeknathshinde #marathareservation #dasaramelava #shivsena #Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(AN_SM_1023)
1
view
Sushma Andhare चुटकी वाजवत म्हणाल्या, 'शिस्तीत रहा' | Devendra Fadnavis | Shivsena

ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यात जोरदार भाषण केले. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा ललित पाटील ड्रग रॅकेटचा उल्लेख केला. याच मुद्द्यावर त्यांनी गृहमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली.
#sushmaandhare #shivsenaubt #uddhavthackeray #Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(NS_SM_1023)
रोहित पवारांच्या विधानाने सर्वांच्याच भुवया उंचावल्या | Rohit Pawar |

बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होणार असल्याची चर्चा आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवारांनी उत्तर दिले. ते म्हणाले, ही चर्चा आहे. भाजप नेत्यांनी सांगितले आहे का ? भाजप जो निर्णय घेईल किंवा भाजप सोबत जे नेते गेले आहेत ते निर्णय घेतील, पवार कुटूंब फोडून त्यांना यश येईल,काही प्रमाणांत यश आलंय मात्र लोकांना माहिती आहे लोक ठरवतील मग,पण जर तर काही नाही,पुढील दोन महिन्यांत चित्र स्पष्ट होईल.
#rohitpawar #sunetrapawar #supriyasule #latestnews#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(KB1023)
(AN1023)
#Short : ''डॉक्टर म्हणाले किडनीच नाही'' | Manoj Jarange Rajgurunagar Sabha |

#Short #manojjarangepatil #khed #marathareservation#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics