जरांगेंचा फडणवीसांना सल्ला ; सदावर्तेंना खोचक टोला | Manoj Jarange on Gunaratna Sadavarte

1 year ago

जरांगेंचा फडणवीसांना सल्ला ; सदावर्तेंना खोचक टोला | Manoj Jarange on Gunaratna Sadavarte | Maratha Reservation

मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. यावेळी मनोज जरांगे यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी गुणरत्न सदावर्ते आणि देवेंद्र फडणवीस या दोघांवरही हल्ला चढवला. श्रद्धेयांचा शिष्य त्यांचाच गेम करायला लागला आहे, असंही जरांगे म्हणाले.

#manojjarange #gunratnasadavarte #marathareservation #jalna #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AY_SM_1023)

Loading comments...