#Short : मनोज जरांगेंच्या सभेत हेलिकॉप्टर आलं, बघा काय घडलं ? | Manoj Jarange Rajgurunagar Sabha |

#Short #manojjarangepatil #khed #marathareservation#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(KB1023)
(AN1023)
1
view
SARKARNAMA PODCAST : कुणी केली पोलिसांची हाफ पँट बंद?

पोलिसांची हाफ पँट बंद करणं असो वा मंत्रालयात छत्रपती शिवाजी महाराजांचं तैलचित्र लावणं असो…किंवा रत्नागिरी जिल्ह्याचं विभाजन असो….एकामागून एक धडाकेबाज निर्णय घेणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला होता….कोण होता हा नेता……
#podcast #audiopodcast #PoliticalPodcast #Sarkarnama #MaharashtraCM #Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics #Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Short : ड्रोन जवळ येताच दचकले मनोज जरांगे | Manoj Jarange | Rajgurunagar Sabha |
#Short : ड्रोन जवळ येताच दचकले मनोज जरांगे | Manoj Jarange | Rajgurunagar Sabha |
#Short #manojjarangepatil #khed #marathareservation#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
1
view
#Short : आमदार किशोर जोरगेवारांचा पत्नीसोबत भन्नाट डान्स | MLA Kishor Jorgewar Dance

#Short #MLA #KishorJorgewarDance#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(KB1023)
(AN1023)
शिंदेंच्या शिवसेनेकडून दसरा मेळाव्याचा जबरदस्त टीझर रिलीज | Shivsena Dasara Melava
शिंदेंच्या शिवसेनेकडून दसरा मेळाव्याचा जबरदस्त टीझर रिलीज | Shivsena Dasara Melava |
#eknathShinde #Shivsena #DasaraMelavaTeaser #Politics #Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(KB1023)
(AY1023)
ललित पाटील प्रकरणाचं खापर ठाकरेंवर फुटणार ? | DCM Devendra Fadnavis | Lalit Patil Case |

ड्रग्स माफिया ललित पाटील प्रकरणामध्ये रोज नवनवीन अपडेट समोर येत आहे. ललित पाटील याने कॅमेरासमोर आल्यावर आपल्याला ससून हॉस्पिटलमधू पळवून नेल्याचं सांगितलं होतं. अशातच या प्रकरणाबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा खुलासा केला आहे. ललित पाटील हा शिवसेनेचा शहरप्रमुख असल्याची माहिती देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.
#DevendraFadnavis #LalitPatilCase #UddhavThackeray #Politics #Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(KB1023)
(AN1023)
1
view
जयंत पाटलांनी उरलेले आमदार सांभाळावेत, मुश्रीफांनी डिवचले | Hasan Mushrif On Jayant Patil |

कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जयंत पाटील यांना डिवचलं आहे. शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी अजित पवार गटाचे १५ आमदार आमच्या संपर्कात असल्याचे म्हटले होते. यावर मुश्रीफ यांनी उत्तर दिले. जयंत पाटलांनी एकातरी आमदाराचं नाव सांगावं आणि घेऊन टाकावं. त्यांचा मी सत्कार करेल, असे मुश्रीफ म्हणाले.
#hasanmushrif #jayantpatil #ncp #kolhapurnews#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(KB1023)
(AN1023)
Manoj Jarange Rajgurunagar Sabha | मनोज जरांगेंनी सांगितला भन्नाट किस्सा |

मराठा आरक्षणासाठी उपोषण करुन राज्याचे नव्हे तर देशाचे लक्ष वेधणारे मनोज जरांगे पाटील यांच्या सभा सध्या होत आहेत. मराठा आरक्षणासाठी राज्यातील मराठा समाज एकवटला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि अजित पवार यांच्या पुणे जिल्ह्यात मनोज जरांगे पाटील यांची पहिलीच सभा पार पडली. या सभेत जरांगेंनी एका डॉक्टरचा किस्सा सांगितला.
#manojjarange #khed #marathareservation#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(KB1023)
(AN1023)
1
view
अजितदादांनी स्वतःच सांगितलं खरं कारण | Ajit Pawar On Chandrakant Patil |

पालकमंत्री पदावरून घमासान सुरु असताना आज पुण्यामध्ये महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीला चंद्रकांत पाटील यांनी दांडी मारली असता यावरून पालकमंत्री अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्या न येण्याचं कारण सांगितलं. बघा काय म्हणाले अजित पवार?
#Ajitpawar #Chandrakantpatil #NCP #BJP #Politics #Maharashtra#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(KB1023)
(AY1023)
'मराठे हे बलिदान वाया जाऊ देणार नाहीत' | Manoj Jarnage | Sunil Kawale Suicide |

मराठा आरक्षणासाठी उपोषण करुन राज्याचे नव्हे तर देशाचे लक्ष वेधणारे मनोज जरांगे पाटील यांच्या सभा सध्या होत आहेत. मराठा आरक्षणासाठी राज्यातील मराठा समाज एकवटला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि अजित पवार यांच्या पुणे जिल्ह्यात मनोज जरांगे पाटील यांची पहिलीच सभा पार पाडली. या सभेत जरांगेंनी सुनील कावळे यांच्या आत्महत्येवर हळहळ व्यक्त केली.
#manojjarange #khed #marathareservation #SunilKawaleSuicide#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(KB1023)
(AN1023)
1
view
#Short : कंत्राटी भरतीचा जीआर रद्द, फडणवीसांची मोठी घोषणा | Contract Workers Recruitment |

#Short #devendrafadnavis #ContractWorkersRecruitment #sharadpawar #uddhavthackera y#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(KB1023)
(AN1023)
बघा पालकमंत्री Shambhuraj Desai यांच्या घरासमोर काय घडलं ? | Mumabi Incident |

#ShambhurajDesai #Police #Maharashtra #mumbaiincident#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(KB1023)
(AY1023)
अजितदादांच्या मदतीला वळसे पाटील आले धावून | Dilip walse Patil On Ajit Pawar |

उपमुख्यमंत्री आणि अजित पवार यांच्या ७० हजार कोटींच्या घोटाळ्यावर दिलीप वळसे पाटील यांनी भाष्य केलं आहे. त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाही सुनावलं. बघा काय म्हणाले दिलीप वळसे पाटील?
#DilipwalsePatil #AjitPawar #NCP #Politics #Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(KB1023)
(AY1023)
3
views
Manoj Jarange Patil Rajgurunagar Sabha LIVE ; मराठे पेटले , पुन्हा आरक्षणासाठी एकवटले

#manojjarangenews #manojjarangeprotest #manojjarangejalnanew #khedmarathaprotest #khedsabha
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
1
view
भर व्यासपीठावर जरांगेंसमोरच तरुणाचा राडा | Manoj Jarange Patil | Rajgurunagar Sabha

जरांगेंच्या सभेची सांगता होताना भर सभेत तरुणाचा राडा जरांगेंच्या हातातून माईक हिसकावून बोलू द्यावे अशी तरुणाची विनंती मला बोलूद्या नाहीतर , मी आत्महत्या करेन अशी भर व्यासपीठावर धमकी तरुणाला पोलिसांनी घेतलं ताब्यात आंदोलन शांततेत करण्याचे जरांगेंनी केलं आव्हान
#manojjarangepatil #khedsabhaattack #manojjarnageattack #jarangepatilsabha #RajgurunagarSabha #Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(AY_SM_1023)
1
view
शिंदेसाहेब आरक्षण देतीलच ; पाटलांनी शब्दच दिला | Shahaji Bapu Patil On Maratha Reservation

मराठा आरक्षणासाठी उपोषण करुन राज्याचे नव्हे तर देशाचे लक्ष वेधणारे मनोज जरांगे पाटील यांच्या सभा सध्या होत आहेत. मराठा आरक्षणासाठी राज्यातील मराठा समाज एकवटला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि अजित पवार यांच्या पुणे जिल्ह्यात पहिलीच सभा मनोज जरांगे पाटील घेत आहेत. यावेळी सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील बोलत होते. शहाजी बापू यांनी मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी शब्दच दिला. बघा काय म्हणाले शहाजी बापू पाटील ?
#manojjarangepatil #khedsabha #marathareservation #Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(AY_SM_1023)
1
view
फडणवीसांनी विरोधकांना एक्सपोजच केलं | DCM Fadnavis | Sharad Pawar | Manoj Jarange |

कंत्राटी नोकर भरतीवरून सध्या शिंदे-फडणवीस - पवार सरकार आणि विरोधी बाकांवरच्या नेत्यांत आरोप-प्रत्यारोप होत आहेत. या मुद्द्यावरून सरकारला उघडे पाडण्याचा विरोधकांचा इरादा असतानाच आपल्या सरकारवरील 'कंत्राटी'चे डाग पुसण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तयारीनिशी उतरले आहेत.
#devendrafadnavis #ContractWorkersRecruitment #sharadpawar #uddhavthackeray#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(KB1023)
(AN1023)
#Short : कुटुंबातला सदस्य गेल्याने जरांगे दु:खात | Manoj Jarange | Junnar Sabha

#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(AN_SM_1023)
मराठा तरुण हळहळला ; थेट स्वतःचा पगारच सांगितला | Manoj Jarange Patil | Khed Sabha |

मराठा आरक्षणासाठी उपोषण करुन राज्याचे नव्हे तर देशाचे लक्ष वेधणारे मनोज जरांगे पाटील यांच्या सभा सध्या होत आहेत. मराठा आरक्षणासाठी राज्यातील मराठा समाज एकवटला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि अजित पवार यांच्या पुणे जिल्ह्यात पहिलीच सभा मनोज जरांगे पाटील घेत आहेत.यावेळी कामावरून आलेल्या तरुणाने आपली हळहळ व्यक्त केली. बघा नेमकं काय घडलं ?
#manojjarangepatil #youth #khed #marathareservation
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(KB1023)
(AY1023)
1
view
देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा | DCM Fadnavis | Contract Workers Recruitment |

शिंदे फडणवीस सरकारकडून सुरू असलेल्या कंत्राटी भरतीविरोधात विरोधकांनी रान उठवले आहे. आज देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिले आहे. कंत्राटी भरतीवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर निशाणा साधला आहे. कंत्राटी भरतीचा पहिला जीआर काँग्रेसने काढला आहे. कंत्राटीकरणाचे पाप काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आहे. आणि आता त्याविरोधात आंदोलन करत आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे पाप आहे. त्यांच्या पापाचे ओझे आमच्या सरकारने का उचलावे? असा सवाल करत कंत्राटी भर्ती रद्द केल्याची घोषणा देवेंद्र फडणवीसांनी केली आहे.
#devendrafadnavis #ContractWorkersRecruitment #sharadpawar #UddhavThackeray #Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(KB1023)
(AN1023)
मनोज जरांगेंची मराठा समाजाला हात जोडून विनंती | Manoj Jarange | Khed Sabha

मनोज जरांगे-पाटलांनी शिवनेरीच्या पायथ्याला झालेल्या एका छोटेखानी सभेत सरकारला दम भरला आणि नव्या दमाने नवे आंदोलन पुकारणार असल्याचे बोलून दाखवले. त्यामुळे मराठा आरक्षणाचे पुढचे आंदोलन कुठे असेल, त्याचे व्याप्ती आणि परिणाम, याकडे लक्ष राहणार आहे. या वेळी जरांंगेंनी मराठा तरुणांना हात जोडून विनंती केली. कोणीही आत्महत्या करू नये. जर आपली पोरं मरायला लागली तर आरक्षण कोणाला द्यायचे, असा सावल त्यांनी उपस्थित केला.
#manojjarange #khed #marathareservation #Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(AN_SM_1023)
1
view
बघा साताऱ्याच्या सभेत असं का म्हणाल्या सुळे ? | Supriya Sule On CM Eknath Shinde |

साताऱ्याच्या सभेमध्ये काल सुप्रिया सुळे बोलत होत्या. त्यावेळी सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टोलेबाजी केली. बघा काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
#SupriyaSule #EknathShinde #Satara #NCP #Politics #Maharashtra#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(KB1023)
(AY1023)
शशिकांत शिंदेंची तुफान फटकेबाजी, बघा कोणाला दिला इशारा ? | Shashikant Shinde

शेवटच्या क्षणापर्यंत शरद पवारांना सोडणार नाही, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शशिकांत शिंदे यांनी केले आहे. साताऱ्यात शशिकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त स्वाभिमान सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी शशिकांत शिंदेंनी आपली ठाम भूमिका बोलून दाखवली.
#shashikantshinde #swabhimansabha #satara #ncp #Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(AN_SM_1023)
साताऱ्याच्या सभेत Supriya Sule यांची फडणवीसांवर जोरदार फटकेबाजी | Supriya Sule On Devendra Fadnavis
साताऱ्याच्या सभेत Supriya Sule यांची फडणवीसांवर जोरदार फटकेबाजी | Supriya Sule On Devendra Fadnavis
साताऱ्याच्या सभेमध्ये काल सुप्रिया सुळे बोलत होत्या. त्यावेळी सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टोलेबाजी केली. बघा काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
#SupriyaSule #SupriyaSuleonDevendrafadnavis #SataraSabha#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(KB1023)
(AY1023)
शशिकांत शिंदेंनी जाहीरच केलं, शेवटपर्यंत पवारांना सोडणार नाही | Shashikant Shinde |

शेवटच्या क्षणापर्यंत शरद पवारांना सोडणार नाही, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शशिकांत शिंदे यांनी केले आहे. साताऱ्यात शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त स्वाभिमान सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी शशिकांत शिंदेंनी आपली ठाम भूमिका बोलून दाखवली.
#shashikantshinde #swabhimansabha #satara #ncp#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics