तरूणांच्या रक्ताचं पत्र पाहून उदयनाराजेंचे सरकारला खडे बोल | Udayanraje Bhosale News |

मराठा आरक्षणासाठी स्वतःच्या रक्ताने लिहिलेले पत्र खासदार उदयनराजे भोसले यांना देण्यासाठी पंढरपूरचे शहाजी दांडगे व ज्ञानेश्वर गुंड हे दोन मराठा युवक पंढरपूर ते सातारा पायी यात्रा करत आज साताऱ्यात दाखल झाले. त्यांनी जलमंदीर पॅलेस या निवासस्थानी उदयनराजेंची भेट घेऊन रक्ताने लिहिलेले पत्र दिले. या दोन्ही युवकांचे उदयनराजेंनी कौतूक करुन मराठा आरक्षणप्रश्नी सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याबद्दल राज्य सरकारवर ताशेरे ओढले.
#udyanrajebhosale #marathareservation #satara #latestnews #Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(KB1123)
(AN1123)
1
view
नितीश कुमारांवर भडकल्या नवनीत राणा, बघा नेमकं काय घडलं ? | Navneet Rana | Nitish Kumar |

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर भडकल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा. नितीश कुमार यांच्या डोक्यामध्ये किती घाण आहे, हे त्यांनी विधानसभेत दाखवंलय. त्यांची माफी नको तर राजीनामा हवाय.
#navneetrana #nitishkumar #latestnews #Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(KB1123)
(AN1123)
3
views
नितीशकुमारांवर का आली ही वेळ ? महिलांबाबत केलेलं 'ते' विधान नेमकं काय ? | Bihar CM Nitish Kumar |

#nitishkumar #bihar #latestnews
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(KB1123)
(AN1123)
#Shorts : 'ओबीसी नेत्यांना दोष का देता ?' | Sudhir Mungantiwar On Manoj Jarange Patil |

#Shorts #SudhirMungantiwar #ManojJarangePatil #OBC#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(KB1123)
(AN1123)
जरांगे पाटलांचा 'तो' आरोप मुनगंटीवारांनी खोडून काढला | Sudhir Mungantiwar |

मनोज जरांगे पाटलांनी ओबीसी नेत्यांमुळे आमचे वाटोळे झाले, असे विधान केले होते. यावर भाजप नेते सुधीर मुनंगटीवार यांनी भाष्य केले.
#sudhirmungantiwar #obcreservation #manojajarngepatil #latestnews #Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(KB1123)
(AN1123)
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आक्रमक पवित्रा, सीमाभागात वातावरण तापलं | Raju Shetti | FRP |

#rajushetti #FRP #Kolhapur #SugarFactory #FarmerProtest #Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(KB1123)
(AN1123)
#Shorts : मराठे आले की ओबीसी संपलेच | Chhagan Bhujbal | Maratha Reservation |

#Shorts #ChhaganBhujbal #MarathaReservation #OBC #LatestNews #Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(KB1123)
(AN1123)
1
view
मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावं, भुजबळ आपल्या भूमिकेवर ठाम | Chhagan Bhujbal News |

मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावं. त्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ नये, या भूमिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ ठाम आहेत.
#ChhaganBhujbal #MarathaReservation #OBC #LatestNews #Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(KB1123)
(AN1123)
1
view
24 डिसेंबरला 'त्या' नेत्यांची नावं बाहेर काढणार, जरांगेंचा थेट इशारा | Manoj Jarange Patil |

मराठा समाजाचं गेले ४० वर्ष वाटोळं झालं. मराठा नेत्यांनीच आमचं वाटोळं केलं. आमचं वाटोळं करून ते मुख्यमंत्री झाले, असा थेट आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे.
#manojajarangepatil #obcreservation #marathareservation #Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(KB1123)
(AN1123)
1
view
देवेंद्र फडणवीस मनोज जरांगेंची भेट घेणार ? | DCM Fadnavis | Manoj Jarange Patil |

Manoj Jarange Patil Live : जरांगे पाटलांची नवी मागणी, ओबीसींच्या नोकऱ्या जाणार ?
Manoj Jarange Patil Live : जरांगे पाटलांची नवी मागणी, ओबीसींच्या नोकऱ्या जाणार ? | Maratha Reservation |
#manojjarangepatil #MarathaReservation #JalnaNews #manojjarangepatil #live #jalnanews #marathareservation #Antarwali #Sarati
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात जाऊन बावनकुळेंनी थोपटले दंड | Chandrashekhar Bawankule | Kalyan News |

भाजपा विरोधात 28 पक्ष एकत्र येत इंडियाची स्थापना केली आहे. यात तामिळनाडूतील एक मंत्री उदयसिंह देखील आहे. या मंत्र्यांनी सनातन हिंदू धर्म संपवण्याची घोषणा केली असून अशा हिंदूधर्म संपवणाऱ्या संपविण्याची भाषा करणाऱ्यांबरोबर युती करणाऱ्या उद्धव ठाकरेंना ही युती तोडावीच लागेल. जर त्यांनी युती तोडली नाही तर येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत खासदार कपिल पाटील यांच्या मशीनचे बटन दाबून उद्धव ठाकरे यांना 440 व्होलटचा शॉक देऊन त्यांचा कोळसा करा यासारखे वक्तव्य प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी कल्याण येथे केले. (Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray)
#ChandrashekharBawankule #UddhavThackeray #Kalyan #BJP #ShivsenaUBT #Hindu #India
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(KB1023)
(AN1023)
Manoj Jarange Patil Live : सरकारने मराठ्यांची चेष्टा लावलीये का ? जरांगेंचा चढला पारा
Manoj Jarange Patil Live : सरकारने मराठ्यांची चेष्टा लावलीये का ? मनोज जरांगेंचा चढला पारा | Maratha Reservation | #Live #manojajarange #MarathaReservation #JalnaNews
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
1
view
बघा नेमकी भानगड काय ? जरांगेंचे Maratha समाजाला आवाहन | Manoj Jarange Patil Jalna News |

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्याविषयी एक अफवा पसरली आहे. मनोज जरांगेंना रुग्णालयात भरती केल्याचं खोटं वृत्त पसरवलं जात आहे. याबाबत जरांगेंनी भाष्य केले असून मराठा समाजाला अफवांवर विश्वास ठेऊ नका, असे आवाहन केले आहे. (Manoj Jarange Patil Latest News on Maratha Reservation)
#manojjarange #marathareservation #jalna #latestnews#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics