Ahmednagar: पद्मश्री पोपटराव पवार यांनी स्वतः पुढाकार घेत आग विझवण्यासाठी मदत केली. | Sarkarnama

3 years ago
1

#ahmednagar #ahmednagarhospital #hospital
अहमदनगर: अहमदनगर सिव्हिल हॉस्पिटल येथे कोरोना टेस्ट करण्यासाठी गेलेल्या पद्मश्री पोपटराव पवार यांनी हॉस्पिटलमध्ये आग लागल्याचे समजताच क्षणाचा विलंब न लावता स्वतः पुढाकार घेत आग विझवण्यासाठी मदत केली.

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...