Chhagan Bhujbal यांना कोणाचा आला होता फोन ? | Beed Sabha |

9 months ago

Chhagan Bhujbal यांना कोणाचा आला होता फोन ? | Beed Sabha |
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बीडमधील उत्तरसभेत छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर प्रखर टीका केली आहे. यावेळी त्यांनी काँग्रेसमध्ये राहिलो असतो तर मुख्यमंत्री झालो असतो, अशी खंत बोलून दाखवली.
#ChhaganBhujbal #Beed #SharadPawar #ChhaganBhujbalInBeedSabha#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

Loading comments...