Sanjay Raut यांचे Rahul Narwekar यांना चॅलेंज, बघा काय म्हणाले? | Shivsena | 16 MLA Disqualification

10 months ago
1

Sanjay Raut यांचे Rahul Narwekar यांना चॅलेंज, बघा काय म्हणाले ? | Shivsena UBT | 16 MLA Disqualification | Sarkarnama Video

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्षांकडे १६ आमदरांच्या अपात्रतेचा निर्णय घेण्याची हिंमत नाही असे विधान केले आहे. ते म्हणाले, आमची सर्वोच्च न्यायालयाकडून अपेतक्षा आहे.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0723)

Loading comments...