Pune Bypoll Election : Nana Patole यांनी वाढवला सस्पेन्स | Congress | Sarkarnama Video

1 year ago

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Pune Bypoll Election: Nana Patole यांनी वाढवला सस्पेन्स | Congress | Sarkarnama Video

भाजप खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेची पोटनिवडणूक होणार असल्याचं बोललं जातंय... निवडणूक कधी लागणार हे जरी अजून निश्चीन नसले तरी प्रत्येक पक्षाने या निवडणुकीच्या तयारीला सुरूवात केलीये...अशातच काँग्रेससाठी ही निवडणुक विशेष महत्वपुर्ण आहे... कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसला घवघवीत यश मिळाले होते.. त्यामुळे पुणे लोकसभेच्या पोटनिवणुकीसाठीही काँग्रेसने कंबर कसलीये.

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(NS_SM_0523)

Loading comments...