D K Shivkumar ; Congress सावध, बघा काय घडतंय ? | Karnataka Election | Sarkarnama Video

1 year ago
1

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

D K Shivkumar ; Congress सावध, बघा काय घडतंय ? | Karnataka Election | Sarkarnama Video

कर्नाटकमध्ये काँग्रेसने मोठा विजय तर मिळवलाय पण मुख्यमंत्रीपदाचा पेच मात्र त्यांना सोडवता येत नाहीये. डी के शिवकुमार की सिद्धरामैय्या असा दुहेरी प्रश्न कर्नाटकमध्ये असताना शिवकुमारांच्या गुगलीने हायकमांडने सावध भूमिका घेतली आहे.

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(NS_SM_0523)

Loading comments...