Nana Patole अडचणीत, Congressनेते हायकमांडकडे | Dispute in Congress | Mallikarjun Kharge | Sarkarnama

1 year ago

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Nana Patole अडचणीत, Congressनेते हायकमांडकडे | Dispute in Congress | Mallikarjun Kharge | Sarkarnama

काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचं दिसतंय... काँग्रेसच्या काही नेत्यांनी दिल्लीत जाऊन हायकमांडकडे नानांना प्रदेशाध्यक्ष पदावरुन हटवा, अशी मागणी केलीये...त्यामुळे नाना पटोले यांना पक्षांतर्गतच विरोधाचा सामना का करावा लागतोय हेच आपण या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेऊ...

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AY_SM_0523)

Loading comments...