रावण दहन प्रथेवर निर्बंध घाला, मिटकरींची वादग्रस्त भूमिका | Amol Mitkari

7 months ago
1

रावण दहन प्रथेवर निर्बंध घाला, मिटकरींची वादग्रस्त भूमिका | Amol Mitkari

अकोला जिल्ह्यातील सांगोळा या गावात रावणाची पूजा केली जाते. इथे रावण पूजनाची परंपरा आहे. या ठिकाणी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी भेट दिली. त्यांनी तिथे रावणाच्या मूर्तीचे पूजन केले. याशिवाय आरती देखील केली. इतकंच नव्हे तर मंदिर उभारणी अन् सभागृहासाठी आमदार निधीतून २० लाखांचा निधी दिला आहे. विशेष म्हणजे पूर्वीपासून सुरू असलेली परंपरा म्हणजेच रावण दहनाच्या परंपरेवर पूर्णतः बंदी आणावी, अशी मागणी येणाऱ्या अधिवेशनात मांडणार असल्याचे ते म्हणाले.

#amolmitkari #ncp #dasaramelava #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_1023)

Loading comments...