फडणवीसांनी विरोधकांना एक्सपोजच केलं | DCM Fadnavis | Sharad Pawar | Manoj Jarange |

7 months ago

फडणवीसांनी विरोधकांना एक्सपोजच केलं | DCM Fadnavis | Sharad Pawar | Manoj Jarange |
कंत्राटी नोकर भरतीवरून सध्या शिंदे-फडणवीस - पवार सरकार आणि विरोधी बाकांवरच्या नेत्यांत आरोप-प्रत्यारोप होत आहेत. या मुद्द्यावरून सरकारला उघडे पाडण्याचा विरोधकांचा इरादा असतानाच आपल्या सरकारवरील 'कंत्राटी'चे डाग पुसण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तयारीनिशी उतरले आहेत.
#devendrafadnavis #ContractWorkersRecruitment #sharadpawar #uddhavthackeray#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB1023)
(AN1023)

Loading comments...