DCM Ajit Pawar यांनीच टोचले सत्ताधाऱ्यांचे कान, बघा काय म्हणाले ? | Chhatrapati Sambhajinagar |

1 year ago

DCM Ajit Pawar यांनीच टोचले सत्ताधाऱ्यांचे कान, बघा काय म्हणाले ? | Chhatrapati Sambhajinagar |
जनता आपल्याला ५ वर्षासाठी निवडुन देते याचा अर्थ आपण मालक नसतो तर विश्वस्त असतो. त्यामुळे या सहाकार संस्था चांगल्या चालवण्याचं काम आपण केलं पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केले. ते छत्रपती संभाजीनगर येथे बोलत होते. संभाजीनगर येथील अनेक विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आणि स्थानिक नेत्यांनी शनिवारी दादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी अजित पवारांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
#ajitpawar #ncp #sambhajinagar #latestnews #ajitpawarspeech #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB0923)
(AN0923)

Loading comments...