केवळ मुंबईतच नाही तर अनेक शहरात वापरला पवारांनी हाच फंडा | Sharad Pawar | Rakhi Jadhav

1 year ago
4

केवळ मुंबईतच नाही तर अनेक शहरात वापरला पवारांनी हाच फंडा | Sharad Pawar | Rakhi Jadhav

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर दोन्ही गट आता आमने सामने आलेत. दोन्ही गटांकडून निवडणूक आयोगात सुरु असलेल्या सुनावणीत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत. पक्ष कोणाचा ही लढाई एका बाजूला सुरु असताना दुसऱ्या बाजूला दोन्ही गटांकडून पक्ष बळकटही केला जातोय.

#sharadpawar #rakhijadhav #sameerbhujbal #ncp #bjp #latestnews #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(NS_SM_1023)

Loading comments...