जरांगेची भुजबळांवर भर व्यासपीठावर टीका | Manoj Jarange On Chhagan Bhujbal |

8 months ago
1

जरांगेची भुजबळांवर भर व्यासपीठावर टीका | Manoj Jarange On Chhagan Bhujbal |
नाशिकमधील येवल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांची छत्रपती ससंभाजीनगर येथे सभा झाली. यावेळीही मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांना आरक्षणावरून टार्गेट केलं. यावेळी त्यांनी भुजबळ हे वातावरण खराब करत आहेत असाही आरोप लावला. बघा काय म्हणाले मनोज जरांगे पाटील ?
#manojjarangepatil #marathareservation #obc #maratha #nashiknews #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB1023)
(AY1023)

Loading comments...