अजित पवारांनी सांगितलं नेमकं बैठकीत काय घडलं ? | Ajit Pawar And Chhagan Bhujbal

8 months ago

अजित पवारांनी सांगितलं नेमकं बैठकीत काय घडलं ? | Ajit Pawar And Chhagan Bhujbal

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यात वाजलं असल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये आल्या होत्या. यावर अजित पवार यांनी आज उत्तर दिले. ते बारामतीत बोलत होते

#ajitpawar #chhaganbhujbal #ncp #baramatinews #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_1023)

Loading comments...