अजितदादांसमोरच भुजबळांनी शरद पवारांना सुनावले | Chhagan Bhujbal | Sharad Pawar

8 months ago

अजितदादांसमोरच भुजबळांनी शरद पवारांना सुनावले | Chhagan Bhujbal | Sharad Pawar

नाशिकमधील कळवण येथील कार्यक्रमात बोलताना मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवारांवर निशाणा साधला. शरद पवार सांगतात की मी राष्ट्रवादी पक्षाचा संस्थापक अध्यक्ष आहे, मग पवार साहेब मला तुम्हाला विचारायचं आहे कि, मी सुद्धा या महाराष्ट्राचा पहिला राष्ट्रवादीचा प्रांताध्यक्ष आहे, आमचाही पक्ष बांधणीत खारीचा वाटा आहे, असे भुजबळ म्हणाले.

#Chhaganbhujbal #nashik #ncp #ajitpawar #sharadpawar #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_1023)

Loading comments...