नव्या संसदेपेक्षा जुनी संसद बरी ; बघा काय म्हणाले राऊत ? | Sanjay Raut On New Parliament

9 months ago

नव्या संसदेपेक्षा जुनी संसद बरी; बघा काय म्हणाले राऊत ? | Sanjay Raut On New Parliament

नव्या संसदेत केवळ गोंधळ आहे. तिथे गुदमरल्यासारखं होते. हवा नाही पाणी नाही. यापेक्षा जुनी संसद बरी, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. यावेळी त्यांनी केंद्र सरकारने बोलावलेल्या विशेष अधिवेशनावरही टीका केली.

#sanjayraut #shivsenaubt #newparliament #pmmodi #bjp #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0923)

Loading comments...