Sanjay Raut यांचा पाराच चढला, बघा काय घडलं ? | One Nation One Election

9 months ago
1

Sanjay Raut यांचा पाराच चढला, बघा काय घडलं ? | One Nation One Election

वन नेशन, वन इलेक्शनवर संजय राऊत यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. केंद्र सरकारने वन नेशन, वन इलेक्शनचा नवा फुगा हवेत सोडला आहे. आधी जम्मू काश्मीरमध्ये इलेक्शन घ्या. मणिपूरमध्ये घ्या. वन नेशनच्या आधी फेअर इलेक्शन घ्या. भ्रष्ट इलेक्शन कमिशन बाजूला करा. भ्रष्ट इलेक्शन कमिशन असेपर्यंत देशात वन नेशन वन इलेक्शन होणार नाही, असा इशाराच संजय राऊत यांनी दिला.

#OneNationOneElection #sanjayraut #shivsenaubt #modisarkar #modigovernment #pmnarendramodi #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0823)

Loading comments...