Jalna Protest Update | CM Eknath Shidne ॲक्शन मोडमध्ये, पोलिस अधीक्षक तुषार दोशी सक्तीच्या रजेवर

9 months ago
3

Jalna Protest Update | CM Eknath Shidne ॲक्शन मोडमध्ये, पोलिस अधीक्षक तुषार दोशी सक्तीच्या रजेवर | Tushar Doshi |
शुक्रवारी जालन्याच्या आंतरवाली गावात झालेल्या लाठीहल्ल्यामुळे पोलिसांवर संताप व्यक्त होत आहे. या घटनेमध्ये अनेक आंदोलक आणि पोलिसदेखील जखमी झालेले आहेत. सरकारने कारवाई करत पोलिस अधीक्षक तुषार दोशींना आज सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे. #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB0923)
(AN0923)

Loading comments...