Jalna Protest | Eknath Khadse यांनी व्यक्त केला संशय, बघा काय म्हणाले ? | Maratha Andolan |

10 months ago
1

Jalna Protest | Eknath Khadse यांनी व्यक्त केला संशय, बघा काय म्हणाले ? | Maratha Andolan |
मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून सुरु असलेल्या उपोषणस्थळी पोलिसांकडून लाठीमार झाल्याने मराठा समाज संतप्त झाला आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी संशय व्यक्त केला आहे. हा लाठीचार्ज गृहमंत्रालयाच्या आदेशाने तर झाला नाही ना ? असा प्रश्न खडसेंनी उपस्थित केला आहे.
#JalnaProtestUpdate #EknathKhadse #DCMDevendraFadnavis #ncp #bjp #MarathaAndolanJalnaProtest #LatestNews#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

Loading comments...