Rohit Pawar संतापले, Chhagan Bhujbal यांना सुनावले

9 months ago

Rohit Pawar संतापले, Chhagan Bhujbal यांना सुनावले

बीडच्या सभेत अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी शरद पवारांवर निशाणा साधला. यावरुन शरद पवार गटाचे नेते रोहित पवारांनी भुजबळांना खडे बोल सुनावले. सत्ता भोगत असताना आणि पवारांच्या मार्गदर्शनात काम करताना तुम्हाला हे सुचलं नाही का ? असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला.

#rohitpawar #ncp #rohitpawarncp #chhaganbhujbal #sharadpawar #chhaganbhujbalncp #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0823)

Loading comments...