Sudhir Mungantiwar: भाजपच्या बैठकीत ३ मुद्द्यांवर चर्चा, नेमकं काय ठरलं ? |BJP Meeting | Sarkarnama

1 year ago

Sudhir Mungantiwar: भाजपच्या बैठकीत ३ मुद्द्यांवर चर्चा, नेमकं काय ठरलं ? |BJP Meeting | Sarkarnama
बुधवारी भाजपची बैठक झाली. या बैठकीत ३ मुद्द्यांवर चर्चा झाली, अशी माहिती भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. ते म्हणाले की, अनेकजण भाजपमध्ये येण्यास इच्छुक आहेत. तसेच आगामी लोकसभा निवडणूकीसाठी व्युहरचना आखण्यात आली. पुढे मुनगंटीवार म्हणाले की, विरोधक हे घाईकुतीला आलेत. जल बिन मछली अशी त्यांची आवस्था झालीये.
#SudhirMungantiwar #BJP #Politics #Maharashtra #BJPMeeting #LoksabhaElection #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB0623)
(AN0623)

Loading comments...