CM Eknath Shinde यांनी Sharad Pawar यांना डिवचले, बघा काय म्हणाले ? | Shivsena | NCP | Sarkarnama

1 year ago
1

CM Eknath Shinde यांनी Sharad Pawar यांना डिवचले, बघा काय म्हणाले ? | Shivsena | NCP | Maharashtra Political Crisis | Sarkarnama Video

२ दिवसांपुर्वी शरद पवरांनी पहाटेच्या शपथविधीवरून मी गुगली टाकली होती, असे उधाण केले होते. मात्र आता अजित पवारांनी बंड केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शरद पवारांना डिवचले आहे. एकनाथ शिंदे म्हणाले, कोणाची गुगली, कोणाचा क्लिन बोल्ड हे आता संपुर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AY_SM_0723)

Loading comments...