CM Eknath Shinde : "Ajit Pawar आल्याने आता ट्रिपल इंजिन सरकार" | NCP | Shivsena | BJP | Sarkarnama

1 year ago

CM Eknath Shinde : "Ajit Pawar आल्याने आता ट्रिपल इंजिन सरकार" | NCP | Shivsena | BJP | Sarkarnama Video |
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार मागील काही दिवसांपासून पक्षात नाराज असल्याची चर्चा होती. आज शिंदे आणि फडणवीस सरकारमध्ये अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. या शपथविधीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित होते. शपथविधीनंतर एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रीया दिली. ते म्हणाले की, अजित पवार आल्याने आता आमचं सरकार ट्रिपल इंजिन सरकार झाले आहे.
#Ajitpawar #EknathShinde #DevendraFadnavis #sharadPawar #JayantPatil #NCP #Politics #Maharashtra#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB0723)
(AN0723)

Loading comments...