Ajit Pawar बंड ; Rohit Pawar यांची खंत | Sharad Pawar | NCP - BJP - Shivsena Alliance | Sarkarnama

11 months ago

Ajit Pawar बंड; Rohit Pawar यांची खंत | Sharad Pawar | NCP - BJP - Shivsena Alliance | Sarkarnama Video

अजित पवार यांच्या बंडानंतर महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर मोठा भूकंप झाला आहे. मात्र या गढूळ झालेल्या राजकारणावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि कर्जत जामखेडचे आमदार यांनी आपण उगाच राजकारणात आलो अशी खंत व्यक्त केली. तसंच जनता बघत आहे, पवार साहेवांच्या पाठीशी उभी आहे असं देखील रोहित पवार म्हणाले.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0723)

Loading comments...