Ajit Pawar यांच्या बंडावर Rohit Pawar थेटच बोलले | Sharad Pawar | NCP - BJP - Shivsena Alliance

11 months ago

Ajit Pawar यांच्या बंडावर Rohit Pawar थेटच बोलले | Sharad Pawar | NCP - BJP - Shivsena Alliance | Sarkarnama Video

अजित पवार यांच्या बंडानंतर महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर मोठा भूकंप झाला आहे. पण सत्तेत असतो तर अजित पवार हेच आमच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा होते असं स्पष्टीकरण आमदार रोहित पवार यांनी दिलं.तसंच अजित पवार यांचं राष्ट्रवादी कॉंग्रेस मधील नेमकं स्थान काय होतं यावरही रोहित पवार यांनी भाष्य केलं.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0723)

Loading comments...