Vidhansabha : समृद्धी महामार्गावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये बाचाबाची | Dada Bhuse | Sunil Kedar

10 months ago

Vidhansabha : समृद्धी महामार्गावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये बाचाबाची | Monsoon Session | Dada Bhuse | Sunil Kedar | Sarkarnama

समृद्धी महामार्गावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी काँग्रेस आमदार सुनील केदार यांनी दादा भुसे यांना कैचीत पकडण्याचा प्रयत्न केला. पण उदय सामंतांनी दादा भुसे यांची बाजू लावून धरली.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0723)

Loading comments...