Devendra Fadanvis On Sambhaji Bhide: भिडे प्रकरणावरुन विधानसभेत गदारोळ | Vidhan Sabha | Sarkarnama

11 months ago

Devendra Fadanvis On Sambhaji Bhide: भिडे प्रकरणावरुन विधानसभेत गदारोळ | Monsoon Session | Sarkarnama Video

संभाजी भिडे आमच्यासाठी गुरूजी आहे, असे विधान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. आज संभाजी भिडे प्रकरणावरुन फडणवीसांनी विधानसभेत निवेदन मांडले. यावेळी विरोधकांनी चांगलाच गदारोळ घातला.

#sambhajibhide #devendrafadnavis #vidhansabha #bjp #ncp #MonsoonSession #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0723)

Loading comments...