DCM Ajit Pawar यांनी सिल्व्हर ओकवर कोणाची घेतली भेट, बघा काय म्हणाले दादा ? | Pratibha Sharad Pawar

11 months ago

DCM Ajit Pawar यांनी सिल्व्हर ओकवर कोणाची घेतली भेट, बघा काय म्हणाले दादा ? | NCP Splits | Sharad Pawar | Pratibha Pawar | Silver Oak | Sarkarnama Video

शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार अचानक शरद पवार यांचं निवासस्थान असणाऱ्या ‘सिल्व्हर ओक’वर दाखल झाले. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच शरद पवारांच्या निवासस्थानी गेले होते. याबाबत स्वत: अजित पवारांनी नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना स्पष्टीकरण दिले.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0723)

Loading comments...