Bacchu Kadu यांचा Yashomati Thakur यांच्या वर्चस्वाला धक्का | ADCCB | Prahar Janshakti Party

10 months ago
1

Bacchu Kadu यांचा Yashomati Thakur यांच्या वर्चस्वाला धक्का | ADCCB | Congress | Prahar Janshakti Party | Sarkarnama Video

अमरावती जिल्हा बँकेचा काँग्रेसचा गड ढासळला. अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर बच्चू कडू यांचा विजय. दुसरीकडे अभिजीत ढेपे यांची उपाध्यक्ष पदी निवड. काँग्रेसचे संख्याबळ असतानाही बच्चू कडूंचा विजय. यशोमती ठाकूर व काँग्रेस जिल्हाध्यक्ष बबलु देशमुख यांच्यासाठी खूप मोठा धक्का. काँग्रेसची तीन मतं फोडण्यात बच्चू कडू यांना यश....

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0723)

Loading comments...