Yashomati Thakur: "अमरावती जिल्हा बँक निवडणूकीत खोक्यांचा वापर" | Congress | ADCCB | Bacchu Kadu

1 year ago

Yashomati Thakur: "अमरावती जिल्हा बँक निवडणूकीत खोक्यांचा वापर" | Congress | ADCCB | Bacchu Kadu | Sarkarnama Video

अमरावती जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी बच्चू कडू यांची निवड झाली आहे. गेले १७ वर्ष काँग्रेसच्या ताब्यात असलेली ही बँक हातातून गेल्याने यावर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी स्पष्टीकरण दिले. ४० खोक्यांचा इफेक्ट या निवडणूकीत दिसला. एका मताला दीड ते दोन कोटी देण्यात आला असल्याचा आरोप यशोमती ठाकूर यांनी केला.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0723)

Loading comments...