निधीवाटपानंतर Devendra Fadanvis यांची प्रतिक्रिया | NCP | Ajit Pawar | BJP | Sarkarnama Video

1 year ago
1

निधीवाटपानंतर Devendra Fadanvis यांची प्रतिक्रिया | NCP | Ajit Pawar | BJP | Sarkarnama Video
नव्याने अर्थमंत्री झालेले आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीसोबत फारकत घेत आपल्या सोबत आलेल्या आमदारांना त्यांच्या मतदारसंघातील विकासकामांसाठी २५ कोटी एवढा निधी जाहीर केला आहे. काही आमदारांना तर २५ कोटी पेक्षाही अधिक निधी जाहीर झाला आहे.यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पहा काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
#DevendraFadnavis #AjitPawar #NCP #BJP #Funding #Maharashtra #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB0723)
(AY0723)

Loading comments...