Kolhapur Band: एका नेत्याने आधीच केले होते भाकीत, Devendra Fadanvis बघा काय म्हणाले ? | Sarkarnama

1 year ago
2

Kolhapur Band: एका नेत्याने आधीच केले होते भाकीत, Devendra Fadanvis बघा काय म्हणाले ? | Kolhapur Band News Updates | Kolhapur Communal Clashes | Sarkarnama Video
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूरमधील तणाव होण्या आधीच सकाळी याबाबत भाष्य केले होते. फडणवीस म्हणाले, मला आश्चर्य वाटते... काही दिवसांपुर्वी विरोधी पक्षातील एक प्रमुख नेते दंगल घडणार असल्याचे म्हणतात. त्यानंतर औरंगजेबाचे आणि टीपू सूलतानचे उदात्तीकरण करण्यात येते.. त्यामुळे या विधानाचा आणि घटनेचा काही संबंध आहे का ? याच्या खोलात जावं लागेल.
#DevendraFadanvis #Eknathshinde #KolhapurBand #Shivsena #kolhapur #maharashtra#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB0623)
(AN0623)

Loading comments...