Devendra Fadanvisसंतापले,महाराष्ट्रात औरंग्याच्या औलादी कुठून पैदा झाल्या?| Kolhapur Band|Sarkarnama

1 year ago

Devendra Fadanvis संतापले, महाराष्ट्रात औरंग्याच्या औलादी कुठून पैदा झाल्या ?| Kolhapur Band | BJP | Sarkarnama Video
औरंगजेब आणि टीपू सुलतानचे फोटो स्टेटस ठेवले म्हणून कोल्हापूरात हिंदू संघटना रस्त्यावर उतरल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झालीये. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतप्त प्रतिक्रीया दिली. महाराष्ट्रात औरंग्याच्या औलादी कुठून पैदा झाल्या ? आम्ही या औरंग्याच्या औलादींना आम्ही सोडणार नाही, असे फाडणवीस म्हणाले. कोल्हापूरात सकाळपासूनच हिंदू संघटना रस्त्यावर उतरल्या होत्या. यावेळी मोठ्या संख्येने लोकं एकत्र आली होती. यावेळी तणाव वाढल्याने पोलीसांनी सौम्य लाठीचार्जही केला.
#DevendraFadanvis #KolhapurBand #BJP #SarkarnamaVideo #Maharashtra #Aurangjeb #Nagpur#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB0623)
(AN0623)

Loading comments...