Sushma Andhare कमी काळात इतक्या पुढे कशा गेल्या? | Uddhav Thackeray | Shivsena UBT | SarkarnamaVideo

1 year ago

#Sarkarnama​ #sushmaandhare #mahprabhodanyatra #shivsenaubt #shivsena #uddhavthackeray #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Sushma Andhare कमी काळात इतक्या पुढे कशा गेल्या? | Uddhav Thackeray | Shivsena UBT | SarkarnamaVideo

खेळ असो की राजकारण, टायमिंग कायम महत्वाचं आहे आणि ते साधलं सुषमा अंधारेंनी. अर्थात यात फायदा दोघांचाही झाला. याबद्दल आपण पुढे बोलूच आत्ता बोलूया  अंधारेंबद्दल. मागच्या काही दिवसांपासून अंधारेंचे नाव चर्चेत आहेच पण कालच्या बीडमधलीत प्रकाराने ते जास्त चर्चेत आलेय. अंधारेंचे ठाकरेंसोबत येणे सुरुवातीला कोणालाही फार महत्व द्यावे असे वाटले नव्हते पण जसजसे महिने सरले त्यानंतर अंधारेंनी स्वतःची वेगळी दखल घेणे भाग पाडले आहे हे मान्य करावेच लागेल. 

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(NS_SM_0523)

Loading comments...