Uddhav Thackeray जेव्हा Nilesh Rane यांच्यावर बोलतात | Shivsena |Politics | Maharashtra | Sarkarnama

2 years ago
1

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Uddhav Thackeray जेव्हा Nilesh Rane यांच्यावर बोलतात | Shivsena |Politics | Maharashtra | Sarkarnama

केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार नितेश आणि माजी खासदार निलेश राणे हे वारंवार उद्धव ठाकरेंवर टीका करताना दिसतात. मात्र ठाकरे त्यावर प्रतिक्रिया देणे कायमच टाळत आले आहेत. आज बारसू येथे निलेश राणेंवर प्रश्न विचारताच ठाकरेंनी कृती केली आणि राणेंवर टीकाही केली. नेमकं या पत्रकार परिषदेत काय झालं, बघूया.

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(NS_SM_0523)

Loading comments...