महाजन - खडसे पुन्हा भिडले, थेट जोडे मारण्याची भाषा | Eknath Khadse vs Girish Mahajan |

राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी भाजपाचे मंत्री गिरीश महाजनांवर पलटवार केला आहे. गिरीश महाजन यांनी खडसेंनी आजारपणाचं ढोंग केले असे म्हटले होते. यावरून खडसेंनी महाजनांना सुनावले.
#eknathkhadse #girishmahajan #jalgaon #latestnews#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(KB1123)
(AN1123)
#Shorts : किशोरी पेडणेकरांची ६ तास ईडी चौकशी | Kishori Pednekar ED Inquire |

#Shorts #KishoriPednekar #ED #Mumbai #UddhavThackeray #Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(KB1123)
(AN1123)
अचानक अमोल कोल्हेंची अजित पवारांसोबत बैठक, कारण नेमकं काय ? | Amol Kolhe Meet Ajit Pawar |

खासदार अमोल कोल्हे यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधान भवनात भेट घेतली. अजित पवार यांच्या कार्यालयात उभय नेत्यांमध्ये चर्चा झाली.
#amolkolhe #ajitpawar #ncp #latestnews
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(KB1123)
(AN1123)
2
views
35 गाड्या, 150 कार्यकर्ते, मंत्र्यापेक्षाही मोठा ताफा; जरांगेंचा स्पॉन्सर कोण? |manoj jarange conway

(Story By- आनंद सुरवसे)
#manojjarangepatil #marathareservation #latestnews#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(KB1123)
(AN1123)
भर सभेत नितीन गडकरींची आमदाराच्या वजनावरून फटकेबाजी | Nitin Gadkari On Harish Pimple

अकोला येथे एका कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आमदार हरीश पिंपळे यांच्या वजनावरून जोरदार फटकेबाजी केली.
#nitingadkari #harishpimple #bjp #latestnews #Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(AN_SM_1123)
#Shorts : नोटीस आली की ढोंग करायचं, महाजनांनी एकनाथ खडसेंना खडसावलं |Girish Mahajan On Eknath Khadse

#Shorts #GirishMahajan #EknathKhadse#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(KB1123)
(AN1123)
मनात काय ते एकदाच सांगा, जरांगेंच्या निशाण्यावर पुन्हा फडणवीस | Manoj Jarange Patil | DCM Fadnavis

काही भागात मनोज जरांगे पाटील यांचे बॅनर फाडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यावरून मनोज जरांगे पाटलांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच टार्गेट केले आहे. भुजबळांना भाजपात जायचे आहे, म्हणूनच सरकार त्यांना फूस लावतंय का ? अशी शंका जरांगेंनी उपस्थित केली आहे.
#manojjarangepatil #chhaganbhujbal #devendrafadnavis #latestnews #Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(AN_SM_1123)
मराठा आरक्षणावरून अधिवेशनात वडेट्टीवार सरकारला अडचणीत आणणार ? | Wadettiwar On Maratha Reservation
मराठा आरक्षणावरून अधिवेशनात वडेट्टीवार सरकारला अडचणीत आणणार ? | Vijay Wadettiwar On Maratha Reservation
आरक्षणाला विरोध नसून केवळ ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू नये, ही आमची मागणी आहे, असे म्हणत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी येत्या हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणाविषयी सरकारला प्रश्न विचारणार असल्याचे म्हटले आहे.
#vijaywadettiwar #marathareservation #wintersession #latestnews #Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(AN_SM_1123)
1
view
संजय राऊतांकडे पक्की माहिती, दोन्ही गटात मोठा बदल होणार ? | Sanjay Raut

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठे विधान केले आहे. निवडणुकीच्या तोंडावर शिंदे आणि अजित पवार गटाचे आमदार भाजपात जाणार असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. पक्षचिन्ह जरी दोन्ही गटांकडे असले तरी लोकं त्यांना मतं देणार नाहीत. त्यामुळे आमदार - खासदार हे भाजपच्या चिन्हावर लढणार , असे संजय राऊत म्हणाले.
#sanjayraut #shivsenaubt #latestnews #Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(AN_SM_1123)
राहुल गांधींनी मोदींबाबत केलेले विधान म्हणजे बालिशपणा | Girish Mahajan | Rahul Gandhi

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एका प्रचार सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पनौती आहेत, असे विधान केले होते. यावर भाजप नेते गिरीश महाजन यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. राहुल गांधी यांनी अतिशय बालिश वक्तव्य केले असून खेळासारख्या ठिकाणी त्यांनी मॅच्युरिटी दाखवली पाहिजे, असे गिरीश महाजन म्हणाले.
#GirishMahajan #RahulGandhi #congress #BJP #Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(AN_SM_1123)
आंदोलन चिरडू पाहणाऱ्यांना राजू शेट्टींचा इशारा | Raju Shetti Protest

ऊस दरावर तोडगा काढण्यासाठी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी काल मंत्रालयात स्वाभिमानी शेतकरी संघटना व साखर कारखानदार यांची घेतलेली बैठक निष्फळ ठरली. त्यामुळे ऊस दरासाठीचे आंदोलन सुरूच राहणार आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून आज पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर चक्का जाम करण्याची घोषणा संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे.
#rajushetti #farmerprotest #kolhapur #latestnews #Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(AN_SM_1123)
#shorts : 'अमेरिकेच्या निवडणुकीत CM शिंदेंची सभा लावणार' | Sanjay Raut On CM Eknath Shinde
#Short : 'अमेरिकेच्या निवडणुकीत CM शिंदेंची सभा लावणार' | Sanjay Raut On CM Eknath Shinde
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(AN_SM_1123)
#Short : '100 टक्के, मावळात बारणे पडणार' | Anant Geete | Shrirang Barne | Maval Loksabha

कारखाना निवडणुकीच्या प्रचार सभेत असे का बोलले हसन मुश्रीफ ? | Hasan Mushrif

कोल्हापूरमध्ये बिड्री साखर कारखान्याच्या निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच बुधवारी याच निवडणुकीची प्रचार सभा पार पडली. यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह आमदार सतेज पाटील, माजी आमदार दिनकरराव जाधव, बजरंग देसाई, संजय घाटगे, के. पी. पाटील उपस्थित होते.
#hasanmushrif #kolhapur #latestnews #Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(AN_SM_1123)
राजू शेट्टी इरेला पेटले, शेतकऱ्यांच्या घरात लक्ष्मी आणणारच | Raju Shetti News

सहकार मंत्र्यांसोबत झालेली बैठक फिस्कटल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता. त्याप्रमाणे राजू शेट्टी हे आज पुणे - बंगळुरू महामार्गावर चक्का जाम आंंदोलन करणार आहेत. या आंदोलनाला सुरूवात करण्याआधी शेट्टींनी महालक्ष्मीचे दर्शन घेतले. यावेळी माध्यमांशी बोलताना राजू शेट्टी यांनी मी शेतकऱ्यांच्या घरी लक्ष्मी आणणारच, असा विश्वास व्यक्त केला.
#rajushetti #farmerprotest #kolhapur #latestnews #Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(AN_SM_1123)
1
view
#shorts : सामंतांनी दोन वाक्यात संपवला विषय | Uday Samant On Aditya Thackeray
#shorts : सामंतांनी दोन वाक्यात संपवला विषय | Uday Samant On Aditya Thackeray
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
Bachchu Kadu : 'ते' सोडून इतर गुन्हे मागे घेणार | Maratha Reservation | Manoj Jarange Patil

मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलनादरम्यान आंदोलकांवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांबाबत सरकारच्या बाजूने आमदार बच्चू कडू यांनी आज महत्वाची माहिती दिली. त्यावर आता मनोज जरांगे पाटील यांची भूमिका बघणे महत्वाचे ठरणार आहे.
#BachchuKadu #Marathareservation #ManojJarangePatil #jalna #Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #marathinews #Politics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(NS_SM_1123)
#shorts : जरांगेंनी प्रश्नच असा विचारला की चर्चा तर होणारच | Manoj Jarange Patil on Chhagan Bhujbal
#shorts : जरांगेंनी प्रश्नच असा विचारला की चर्चा तर होणारच | Manoj Jarange Patil on Chhagan Bhujbal
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
Live Manoj Jarange Patil : फडणवीस साहेब, 'तुमची माणसं थांबवा,आम्हीही थांबू, पण ते बोलणार असतील तर...

#live #manojjarangepatil #marathareservation #LatestNews
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
भुजबळांचे Obc प्रेम बेगडी, जरांगेंचा घणाघात | Manoj Jarange Patil on Chhagan Bhujbal

मनोज जरांगे पाटील यांचा महाराष्ट्र दौरा सुरु आहे, यावेळी त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी भुजबळांचे ओबीसी प्रेम बेगडी असल्याचेही यावेळी म्हटले.
#ManojJarangePatil #ManojJarange #JarangePatil #DevendraFadnavis #Ghansoli #Marathareservation #Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(NS_SM_1123)
48
views
#shorts : अमृत फडणवीसांनी अखेर सांगूनच टाकलं | Amruta Fadnavis on Devendra Fadnavis
#shorts : अमृत फडणवीसांनी अखेर सांगूनच टाकलं | Amruta Fadnavis on Devendra Fadnavis
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#shorts : टाळ मृदूंगाच्या गजरात उपमुख्यमंत्र्यांची पांडुरंग सेवा | DCM Fadnavis | Ashadhi ekadadhi
#shorts : टाळ मृदूंगाच्या गजरात उपमुख्यमंत्र्यांची पांडुरंग सेवा | Devendra Fadnavis | Ashadhi ekadadhi 2023
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(AN_SM_1123)
Amruta Fadnavis Pandharpur ला पूजेनंतर बघा काय म्हणाल्या ? | Kartiki Ekadashi 2023

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पत्नी अमृता फडणवीस यांनी आज पंढरपूर येथे कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा केली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी बातचीत केली
#AmrutaFadnavis #Pandharpur #KartikiEkadashi2023 #bjp #Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(AN_SM_1123)
#shorts : बघा, नेमकं काय घडलं ? | Devendra Fadnavis | Kartiki ekadashi 2023
#shorts : बघा, नेमकं काय घडलं ? | Devendra Fadnavis | Kartiki ekadashi 2023
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Short : वाशिमच्या सभेत भावना गवळी ते सोमय्या, अंधारेंची तुफान बॅटींग | Sushma Andhare News