Jalna : काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक ; दानवेंचा पुतळा जाळला | Raosaheb Danve | Jalna | Sarkarnama

3 years ago
1

Jalna : काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक ; दानवेंचा पुतळा जाळला

Jalna: ''राहुल गांधी (Rahul Gandhi) हे गावाला आणि देवाला सोडलेले सांड आहेत,'' अशी टीका काल जनआशीर्वाद यात्रे दरम्यान रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी केली. दानवे यांच्या टीकेमुळे काँग्रेस (Congress) कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. आज जालन्यातील गांधी चमन चौकात रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांचा निषेध करत त्यांचा पुतळा जाळण्यात आला.

#RaosahebDanve #RahulGandhi #congress #jalna

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...