Indapur (Pune) : सुप्रिया सुळे, भरणेंच्या सभेत शेतकऱ्याचा गळफास घेण्याचा प्रयत्न | Pune | Sarkarnama

3 years ago
1

Indapur (Pune) : सुप्रिया सुळे, भरणेंच्या सभेत शेतकऱ्याचा गळफास घेण्याचा प्रयत्न

Indapur (Pune) : इंदापूर तालुक्यातील झगडेवाडी येथील कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule), राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे (Dattatray Bharane) व वीज वितरण समितीचे इंदापूर तालुकाध्यक्ष अतुल झगडे (Atul Zagade) यांच्यासमोरच खिशातील दोर काढून एका शेतकऱ्याने गळफास घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, मंत्री भरणे यांनी वेळीच प्रसंगावधान राखून शेतकऱ्याची समजूत काढल्याने मोठा अनर्थ टळला.

#SupriyaSule #dattatraybharne #indapur #pune

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...