सुप्रिया सुळेंनी आपल्या बंधूंना राखी बांधून साजरे केले रक्षाबंधन | Raksha Bandhan | Sarakarnama

2 years ago
1

बारामती(Baramati) ता. 22: - रक्षाबंधनाच्या(Raksha Bandhan) निमित्ताने दरवर्षी खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule) आपल्या भावांना राखी बांधून ओवाळत असतात. काल बारामतीत त्यांनी आपले बंधू रणजित पवार(Ranjit Pawar) यांना ओवाळून राखी बांधत रक्षाबंधन साजरे केले. पवार कुटुंबिय दरवर्षी सर्वच सण एकत्रित मोठ्या उत्साहात साजरे करतात. सुप्रिया सुळे यांनीही आपल्या बंधूंना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले.
व्हिडीओ.
मिलिंद संगई, बारामती.
#Baramati #SupriyaSule #RajitPawar #PawarFamily #Rakshabandhan #Sarkarnama

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...