Vaibhav Naik On Narayan Rane : नारायण राणे हे धाडस करतील का? | Vaibhav Naik | Sarakarnama

2 years ago
2

Vaibhav Naik On Narayan Rane : नारायण राणे हे धाडस करतील का?

मिलिंद नार्वेकरांना (Milind Narvekar) बंगला बांधताना कायद्याचं उल्लंघन झाल्याची माहीती मिळताच त्यांनी तात्काळ बंगला पाडण्यास सुरवात केलीय. अशा प्रकारे बांधलेला बंगला पाडण्याचं धाडस दाखवत नार्वेकर यांनी राजकारणात एक चांगला पायंडा पाडलांय. असं धाडस आता भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) दाखवणार आहेत का..?, असं आव्हान आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी दिलं आहे. नारायण राणे (Narayan Rane) यांचा मुंबईतील जुहू येथील १२ मजली बंगलाही CRZ कायद्याचं उल्लंघन करून बांधलांय. तसेच नारायण राणे (Narayan Rane) यांचे सिंधुदूर्गातही अनेक अनधिकृत CRZ कायद्याचं उल्लंघन करून बांधलेली बांधकामं आणि बंगले आहेत. ते आम्ही किरीट सोमय्या यांना (Kirit Somaiya) दाखवू, असं नाईक म्हणाले आहेत.

#vaibhavnaik #NarayanRane #KiritSomaiya #MilindNarvekar

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...