Dahihandi Festival : दहीहंडी साजरी करणारच; भाजपचा सरकारला इशारा | Politics | Maharashtra |Sarkarnama

3 years ago
1

मुंबई (Mumbai) : यंदा दहीहंडी (Dahi handi Festival)साजरी करण्याचा निर्धार भाजपचे नेते राम कदम (Ram kadam)यांनी केला आहे. त्यांनी ठाकरे सरकारला इशारा दिला आहे. ते म्हणाले की, काही गोविंदा पथके (Govinda Pathak) राज्य सरकारला भेटण्याचा प्रयत्न करीत आहेत. सर्व गोविंदाची इच्छा आहे की त्यांना या वर्षी दहीहंडी उत्सव धुमधडाक्यात साजरा करायचा आहे. या वेळची दहीहंडी या हिंदुविरोधी सरकारने कितीही रोखली तरी आम्ही थांबणार नाही, आम्ही दहीहंडी साजरी करणारच म्हणजे करणारच.
#Dahihandi #Ramkadam #BJP #Shivsena #Mumbai #Festival

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...