Maharashtra CM :असा मुख्यमंत्री ५ काय ५० मध्येही येऊ शकत नाही...|Chandrashekhar Bawankule|Sarkarnama

3 years ago
2

नागपूर (Nagpur) - पंचम या संस्थेने सर्व्हे करून उत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) यांना पसंती दिली आहे, याबाबत बोलताना चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका केली. ते म्हणाले, हा सर्वे कुणी केला माहिती नाही. पण असा मुख्यमंत्री पहिल्या पाचमध्ये काय ५० मध्येही येऊ शकत नाही. महाराष्ट्रातल्या १२ कोटी जनतेला विचारा, लोकच तुम्हाला सांगतील की, असा मुख्यमंत्री आम्ही पाहिला नाही आणि पहिल्या पाचमध्ये येणे शक्य नाही.
#ChandrashekharBawankule #Nagpur #uddhavthackeray #MaharashtraCM #Maharashtra

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...