Shivsena vs BJP (Pune) : पुण्यातील आर डेक्कन मॉलवर दगडफेक | Narayan Rane | Sarkarnama

3 years ago
5

Shivsena vs BJP (Pune) : पुण्यातील आर डेक्कन मॉलवर दगडफेक

Pune : पुण्यातील डेक्कन परिसरातील आर डेक्कन मॉलवर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मालकीचा हा मॉल आहे. काही वेळापूर्वीच शिवसेनेने गुडलक चौकात आंदोलन केले. त्यानंतर मॉल वर शिवसैनिकांनी दगडफेक केली आहे. या दगडफेकीनंतर सध्या आर डेक्कन मॉल चे शटर बंद करण्यात आलं आहे.

#ShivSenaVsBJP #narayanrane #pune

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...