Bhaskar Jadhav On Narayan Rane's Statement : राणेंच्या वक्तव्यावर सडकून टीका | Sarkarnama

3 years ago
2

Bhaskar Jadhav On Narayan Rane's Statement : राणेंच्या वक्तव्यावर सडकून टीका

नारायण राणेंच्या (Narayan Rane) वक्तव्यावर आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी सडकून टीका केलेलीआहे. कुणा अल्लू पल्लूच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देण्यासाठी मी मोकळा नाही. फडतूस माणसाच्या वक्तव्यावर मी प्रतिक्रिया देत नसतो असं आमदार भास्कर जाधव यांनी म्हटलय. नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या ट्वीट्स उत्तर देताना भास्कर जाधव म्हणाले की आमच्याकडे कोंबड्यांचा कोरडा असतो आणि या खुराड्यात येण्याचे धाडस करू नका असा प्रतिहल्ला भास्कर जाधव यांनी चढवलाय.

बाईट - भास्कर जाधव ,आमदार

#BhaskarJadhav #NarayanRane #NiteshRane

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...