Akola : अकोल्यात शिवसैनिकांनी काढली राणेंच्या पुतळ्याची धिंड | Narayan Rane | Akola | Sarakarnama

3 years ago
1

Akola : अकोल्यात शिवसैनिकांनी काढली राणेंच्या पुतळ्याची धिंड

Akola : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या विरोधात बोलणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या पुतळ्याची अकोल्यात शिवसैनिकांनी धिंड काढली. मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी एकत्र येत भाजप कार्यालयाकडे कूच केल्याने पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता. भाजप कार्यालयापुढे निदर्शने करीत असताना पोलिसांसोबत शिवसैनिकांची लोटालाटी झाली. राणेंच्या विरोधात नारेबाजी करण्यात आली.

Video : मनोज भिवगडे

#NarayanRane #UddhavThackeray #akola

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...