Ratnagiri : जेवत्या ताटावरून राणेंना अटक केली... | Narayan Rane | Ratnagiri | Sarkarnama

2 years ago
1

Ratnagiri : जेवत्या ताटावरून राणेंना अटक केली...

Ratnagiri : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) हे संगमेश्वर येथे भोजन घेत असतानाच पोलिसांनी त्यांना अटक केली. हातातील ताट बाजूला घेऊन पोलिस त्यांना घेऊन गेल्याने निलेश राणे (Nilesh Rane) व इतर समर्थकांनी या कारवाईस विरोध केला होता.

#NarayanRane #arrest #ratnagiri

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...