Akola : आता सेनेच्या आमदाराची जीभ घसरली; म्हणाले, राणे हा भाजपचा पिसाळलेला कुत्रा.. | Sarkarnama

3 years ago
1

Akola : आता सेनेच्या आमदाराची जीभ घसरली; म्हणाले, राणे हा भाजपचा पिसाळलेला कुत्रा..

Akola : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबाबत ते विवादास्पद वक्तव्य केल्यानंतर देशातील राजकारण ढवळून निघाले आहे. राणेंची जीभ घसरली आणि आज त्यांना पोलिसांनी अटक केली. आता येथील शिवसेनेच्या एका आमदाराची जीभ घसरली आहे. नारायण राणे हा भारतीय जनता पक्षाचा पिसाळलेला कुत्रा असल्याचे वक्तव्य आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांनी केले आहे.

Video - जयेश गावंडे

#nitindeshmukh #NarayanRane #UddhavThackeray #akola

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...